डांगे, सदाशिव अंबादास (mss-0248)
२५ ऑक्टोबर १९९८
१९९८> वेद, वैदिक विधी, पुराणे, आर्षकाव्ये यांचे विवेचक सदाशिव अंबादास डांगे यांचे निधन. “पुराणकथांचा अर्थ : वाद आणि विवेचन”, “हिंदू धर्म व तत्वज्ञान”, “अश्वत्थाची पाने” या मराठी पुस्तकांशिवाय काही इंग्रजी पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
————————————————————————————————————————————————————————————————
डांगे, सदाशिव अंबादास (mss-0351)
२३ ऑगस्ट १९२२
१९२२> वैदिक विधी, धर्मशास्त्र आदी विषयांवर इंग्रजी/मराठीत लिहिणारे सदाशिव अंबादास डांगे यांचा जन्म. “पुराणकथांचा अर्थ : वाद आणि विवेचन”, “हिंदू धर्म आणि तत्वज्ञान” ही त्यांची मराठी पुस्तके.
mss