पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी

Pandurang Sadashiv Sane
साहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक

जन्म दिनाक: २४ डिसेंबर १८९९
मृत्यू दिनांक: ११ जून १९५०

साहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक पांडुरंग सदाशिव तथा साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला.

कला म्हणजे काय?, मानव जातीची कथा, राष्ट्रीय हिंदूधर्म, दिल्ली डायरी, ना खंत ना खेद याशिवाय भारताचा शोध, अनेक चरित्रपुस्तके, गोड गोष्टी, १४ अनुवादित ग्रंथ, भारतीय संस्कृती हा लेखसंग्रह. सुंदर पत्रे, पत्री तसेच श्यामची आई हे इतिहास घडवणारे पुस्तक, अशी त्यांची ग्रंथसंपदा.

११ जून १९५० रोजी त्यांचे निधन झाले.

पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी (3-Jan-2017)

मराठी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी (11-Jun-2017)

पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी (26-Dec-2017)

Pandurang Sadashiv Sane alias Sane Guruji




Listing
b - २४ डिसेंबर १८९९
d - ११ जून १९५०
LS - Dead