संजीव वेलणकर

Sanjeev Velankar
जन्म दिनाक: 12-02-1955

श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात.

संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात. ते मराठीसृष्टीचे प्रमुख लेखक आहेत.

त्यांनी लिहिलेली २००० पेक्षा जास्त व्यक्तिचित्रे मराठीसृष्टीवर प्रकाशित झालेली आहेत.

श्री वेलणकर हे १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत.


मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com
मराठीबुक्स वरील पुस्तके: https://www.marathibooks.com/sg
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपवरील लेख : https://www.facebook.com/sg