शंकर बापुजी मुजुमदार

Shankar Bapuji Mujumdar
मृत्यू दिनांक: २८ नोव्हेंबर १९३८

२८ नोव्हेंबर १९३८
१९३८> “रंगभूमी” या मासिकाचे संस्थापक शंकर बापूजी मुजुमदार यांचे निधन. मुद्रण दर्पण, महाराष्ट्रीय नाटककारांची चरित्रे व अण्णासाहेब किर्लोस्कर चरित्र त्यांनी लिहिले.

mss