शांताबाई दाणी

Shantabaai Daani
मृत्यू दिनांक: ०९ ऑगस्ट २००२

०९ ऑगस्ट २००२
२००२> दलित-स्त्रीवादी चळवळीच्या आद्य नेत्या शांताबाई दाणी यांचे निधन. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव, रिपब्लिकन पक्षात प्रवेश आणि त्यानंतरचे कार्यकर्ती म्हणून करावे लागलेले संघर्ष चितारणारे “रात्रंदिन आम्हा” हे त्यांचे आत्मकथन ग्रंथरूप झाले आहे. या आत्मकथनाचे “धूप और छॉंव” हे हिंदी भाषांतरही कालांतराने प्रकाशित झाले.

mss