२ नोव्हेंबर १९८४
१९८४>कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि कलात्मतेला अंतर न देता सामाजिक / राजकीय व्यवस्थेवर टीका करणारे शरच्चंद्र माधव मुक्तिबोध यांचा मृत्यू. “नवी मळवाट”, “यात्रिक” आणि “सत्याची जात” हे काव्यसंग्रह; “क्षिप्रा”, “सरहद्द” आणि “जने हे वोळतु जेथे” हे कादंबरीत्रय, तसेच “जीवन आणि साहित्य”, “सौंदर्य आणि साहित्यमूल्य”, “काही निबंध” ही ललितेपर पुस्तके त्यांनी लिहिली.
mss