शीलावती केतकर

Sheelavati Ketkar
मृत्यू दिनांक: २२ नोव्हेंबर १९७९

शीलावती केतकर (माहेरच्या इंडिथ व्हिक्टोरिया कोहन) यांनी ‘मीच हे सांगितले पाहिजे’ हे मराठीतील महत्वाचे आत्मचरित्र लिहिले.

ज्ञानकोशकार केतकरांच्या त्या पत्नी होत्या.

२२ नोव्हेंबर १९७९ साली शीलावती केतकर यांचे निधन झाले.

## Sheelavati Ketkar