१७ ऑगस्ट १९४८
१९४८> व्यासंगी लेखक आणि अभ्यासक शेषराव मोरे यांचा जन्म. रूढ समाजांपेक्षा निराळी मते, अभ्यासूपणे आणि इतिहासाचे दाखले देऊन मांडणारे, अशी त्यांची ख्याती आहे. “१८५७ चा जिहाद”, सावरकरांचा बुद्धिवाद, काश्मीर : एक शापित नंदनवन, डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरण, मुस्लिम मनाचा शोध, “अप्रिय, पण…” ही त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांची काही नावे.
mss