श्रीकृष्ण केशव क्षीरसागर

Shrikrushna Keshav Kshirsagar
प्रसिद्ध समीक्षक मराठी लेखक विचारवंत
जन्म दिनाक: ६ नोव्हेंबर १९०१
मृत्यू दिनांक: २९ एप्रिल १९८०

श्री के क्षी’. या नावाने प्रसिद्ध समीक्षक मराठी लेखक विचारवंत श्री के क्षीरसागर यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९०१ रोजी  सातारा जिल्ह्यातील पाली येथे झाला.

“टीकाविवेक”, “उमर खय्यामची कैफियत” आदी समीक्षापुस्तके, आधुनिक विवाहपद्धतील दोष टिपणारी राक्षस विवाह ही कादंबरी, तसेच “आधुनिक राष्ट्रवादी रवींद्रनाथ ठाकुर” सारखे चरित्रपुस्तक याचे लेखन त्यांनी केले.

श्री के क्षीरसागर यांचे निधन २९ एप्रिल १९८० रोजी झाले.

अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.