श्रीधर महादेव जोशी

Shridhar Mahadev Joshi
ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते
जन्म दिनाक: १९०४
मृत्यू दिनांक: १९८९

१९०४> ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते श्रीधर महादेव जोशी म्हणजेच “एस.एम.” किंवा “एसेम” जोशी यांचा जन्म. १९४२, संयुक्त महाराष्ट्र, गोवामुक्ती, आदी चळवळींतील सक्रीय सहभागानंतर त्यांनी वृत्तपत्रांतून लेखन केले. “मी एसेम” हे त्यांचे पुस्तक, मराठीतले एक महत्वाचे आत्मचरित्र ठरले. १९८९ साली त्यांचे निधन झाले.

mss