श्रीकृष्ण नीळकंठ चाफेकर

Shrikrushna Nilkantha Chafekar
कवी, काव्यसमीक्षक व भाषांतरकार

जन्म दिनाक: ३ ऑगस्ट १८७७

३ ऑगस्ट १८७७
१८७७> कवी, काव्यसमीक्षक व भाषांतरकार श्रीकृष्ण नीळकंठ चाफेकर यांचा जन्म. सुनीत, गजल हे काव्यप्रकार मराठीत कसे यावेत याविषयी त्यांनी विचार मांडले, काव्यलेखबही केले व “सरस्वतीचंद्र” या गुजराती कादंबरीचे मराठी रुपांतर केले.

mss




Listing
b - ३ ऑगस्ट १८७७
LS - Dead