Soloman Shalom Aptekar
नाटककार, कीर्तनसंहिता लेखक
जन्म दिनाक: ३ ऑगस्ट १९६३

बेने इस्रयली नाटककार, कीर्तनसंहिता लेखक सॉलोमन शालोम आपटेकर यांचा जन्म ३ ऑगस्ट १९६३ रोजी झाला. “एस्तेर राज्ञीचरित्र”, “दानिएकलचे मानसिक धैर्य” या दोन कीर्तनांची रचना आर्या, दिंडी, साकी, अभंग, पदे या वृत्तांनी युक्त आहे. संगीत दानिएल व संगीत योसेफ ही नाटके त्यांनी लिहिली. Soloman Shalom Aptekar




सॉलोमन शालोम आपटेकर