ह.भ.प. शंकर वामन
Sonopant Dandekar
मृत्यू दिनांक: ९ डिसेंबर १९६८

ह.भ.प. शंकर वामन तथा सोनोपंत दांडेकर हे वारकरी संप्रदायाचे गुरुतुल्य अभ्यासक होते. ज्ञानेश्वरी व वारकरी पंथावर अनेक ग्रंथ त्यांनी सिद्ध केले.

 

 





सोनोपंत दांडेकर