१९८० च्या दशकातील युवा पिढीला भुरळ घालणारे लोकप्रिय कादंबरीकार सुहास शिरवळकर यांची “दुनियादारी” ही गाजलेली कादंबरी.
तब्बल ९६ पुस्तके (७९ कादंबर्या) लिहिणार्या सुहास शिरवळकर यांनी १० कथासंग्रह, लेख व काही कविताही त्यांनी लिहिल्या होत्या.
त्यांच्या “दुनियादारी” या सर्वाधिक गाजलेल्या कादंबरीवर चित्रपट आल्याने लोकप्रियतेला पुन्हा उधाण आले.
अधिक माहितीसाठी –
http://suhasshirvalkar.blogspot.in/
# Suhas Shirwalkar
अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.
मराठी लेखक सुहास शिरवळकर यांच्यावरील मराठीसृष्टीवर श्री संजीव वेलणकर यांनी लिहिलेला लेख. (11-Jul-2021)