सुमन वसंत गांगल

Suman Vasant Gangal
मृत्यू दिनांक: 9 July 1978

१९७८> कादंबरीकार, बालकथाकार सुमन वसंत गांगल यांचे निधन. नायिकाप्रधान कादंबर्‍यांचे लेखन “मीरा, सीमा” या कादंबर्‍या. मुलांसाठी “आला क्षण गेला क्षण”, “दीपकचा वर्ग”, “सहावे अस्वल” ही पुस्तके लिहिली.

death – 9 July 1978