६ सप्टेंबर १७९०
१७९०> थोर मराठी कवी – चरित्रकार महिपतीबुवा ताहराबादकर यांचा जन्म. “भक्तविजय”, “संत विजय” आणि “संतलीलामृत” हे ओवीबद्ध चरित्रग्रंथ त्यांनी लिहिले. त्यांच्या लिखाणाचा भर मात्र संत तुकारामांच्या शिकवणीपासून अगदी निराळा होता… शनिमहात्म्यासह “माघमहात्म्य”, “एकादशीमहात्म्य”, “कथासारामृत”, “तुलसीमहात्म्य”, “वैशाखवृत्त” अशा अनेक मराठी पोथ्या महिपतीबुवा ताहराबादकरांनी लिहिल्या.
mss