उमेश रुपाजी तुपे

Umesh Rupaji Tupe


मी उमेश तुपे… मी डी.टी.एड केल्यानंतर एम.ए. (मराठी) या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. मागील एक वर्षापासून मी सातत्याने लेखन केले आहे. यामध्ये मी आत्तापर्यंत खालील दहा कथा व 5-6 कविता लिहिल्या असून त्या वेगवेगळया मासिकातून व दिवाळी अंकातून प्रकाशित झाल्या आहेत
1. शाळेपल्याडची शाळा
2. ओढ
3. मानगुटीवरलं जोखड़
4. समाज वृक्षावरली बांडगुळं
5. सर्कशा – समाज व्यवस्थेतेने जन्मास घातलेला एक गुन्हेगार
6. माळरानावरलं रानफुलं
7. फकस्त समजायचं…..
8. कल्प्याची कल्पना
9.अन घंटा वाजली
10. बेडी रूढी परंपरेची