वैशाली अविनाश वर्तक

Mrs. Vaishali Avinash Vartak

मी वैशाली वर्तक.अहमदाबाद चीच.पण शिक्षिण मराठी माध्यमातून. जरी जन्मापासून गुजरात मधे तरी घरात मराठी भाषा व मराठी संकृती संभाळली आहे .मी कविता तसेच ललित लेखन करते.चारोळ्या सचित्र facebook वर लिहीते.मी साहित्या बरोबर चांगली swimmer आहे शाळा काॕलेज मधे gujratची swimmer म्हणून नाव कमविले आहे व सध्या पण 60 वयाच्या वरील गटात पण तरण स्पर्धेत सूवर्ण व रजत
पदकेमिळवित आहे.