वसंत कृष्ण वर्‍हाडपांडे

Vasant Krushna Varhadpande
जन्म दिनाक: १९ डिसेंबर १९२७

लेखक, समीक्षक, भाषाभ्यासक वसंत कृष्ण वर्‍हाडपांडे यांचा जन्म १९ डिसेंबर १९२७ रोजी झाला.

वास्तु व उत्सव (कथासंग्रह), या मनाचा पाळणा (कवितासंग्रह) चित्रशाळा (कादंबरी) व नागपुरी बोली : भाषाशास्त्रीय अभ्यास हा ग्रंथ.

## Vasant Krushna Varhadpande