वासुदेव यशवंत गाडगीळ

Vasudeo Yashwant Gadgil
जन्म दिनाक: १८ डिसेंबर १९१८
मृत्यू दिनांक: १७ जुलै २००१  

नाट्य-चित्र समीक्षक आणि लेखक वासुदेव यशवंत गाडगीळ यांचा जन्म १८ डिसेंबर १९१८ रोजी झाला.

मोहिनी मासिकातील “हिरव्या चादरीवर” या त्यांच्या सदराचे चार भाग पुस्तकरुपात आले. शिवाय “नाटकांच्या नवलकथा” त्यांनी लिहिल्या.  त्यांनी “स्वरराज छोटा गंधर्व” या ग्रंथाचे संपादनही केले.

१७ जुलै २००१    रोजी त्यांचे निधन झाले.

## Vasudeo Yashwant Gadgil