३० नोव्हेंबर १८९८
१८९८> कोशकार, भाषाविषयक लेखक, चित्रकार, संपादक वासुदेव दामोदर गोखले यांचा जन्म. लेखनाची सुरुवात भाषा विषयाने. प्राथमिक शाळेत मराठी भाषा कशी शिकवावी, मराठी शुद्धलेखन सहाय्यक या पुस्तकांसह भाषाच्या नाटकाचे मराठी भाषांतर मधला पाडाव, तसेच स्वराज्यातील गृहांगना यातून ऐतिहासिक स्त्रियांचे चरित्र, हिंदवी स्वातंत्र्याचे जनक अशी चित्रमाला लिहिली. प्रसिद्ध गोतावळा या कादंबरीतून आधुनिकतेमुळे पारंपारिक संस्कृती कशी लोप पावत चालली आहे. याचे “नारबा” या मजुराच्या दृष्टिकोनातून चित्रण.
ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव, मराठी साहि्य समाज आणि संस्कृती ही पुस्तके लिहिली. झोंबी, नांगरणी, घरभिंती हे आत्मचरित्रात्मक लेखन.
mss