वासुदेव पुरुषोत्तम कोल्हटकर

Vasudev Purushottam Kolhatkar

जन्म दिनाक: 21 जून १९२२
मृत्यू दिनांक: ०९ सप्टेंबर १९७८

कोल्हटकर, वासुदेव पुरुषोत्तम – 0034

Birth – 21 जून १९२२
१९२२> “ग्रंथालयीन सूचिलेखन”, “ग्रंथालयीन वर्गीकरण”, “ग्रंथपालनाचे आप्त” (व्यक्तिचित्रे), “मराठी ललित वाङमयाचे वर्गीकरण” आदी पुस्तके लिहिणारे/भाषांतरित करणारे ग्रंथालय चळवळीचे धडाडीचे कायकर्ते वासुदेव पुरुषोत्तम कोल्हटकर यांचा जन्म.
————————————————————————————————————————–

कोल्हटकर, वासुदेव पुरुषोत्तम – 0467

Death – ०९ सप्टेंबर १९७८
१९७८> मराठीत ग्रंथालयशास्त्रासारख्या किचकट विषयावर व्यासंगपूर्ण लेखन करणारे वासुदेव पुरुषोत्तम कोल्हटकर यांचे निधन. “ग्रंथालयांची व्यवस्था”, “ग्रंथवर्गीकरणाची कोलन पद्धत” तसेच “ग्रंथपालाचे आप्त” ही त्यांची पुस्तके.




Listing
b - 21 जून १९२२
d - ०९ सप्टेंबर १९७८
LS - Dead