“जिंदादिल” हा त्यांचा संग्रह प्रसिद्ध आहेच. “आजवर बेधुंदतेने मांड जैसा गायिला, त्याच त्या तल्लीनतेने जोगियाही गायिला” अशा शब्दांत त्यांनी आसक्ती आणि वैराग्य हे दोन्ही गुण शायरीत कसे असतात, याचे वर्णन केले आहे. पाटणकरांच्या आधीही शायरीचे तंत्र मराठीत वापरले गेले होते, पण “शायराना जिंदादिली” पाटणकरांनीच मराठीत आणली. “मराठीतील पहिले शायर” असा लौकिक असलेले वासुदेव वामन पाटणकर, म्हणजेच “जिंदादिल” भाऊसाहेब पाटणकर यांचे २० जून १९९७ रोजी निधन झाले.
भाऊसाहेब पाटणकर यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी भाऊसाहेब पाटणकर (22-Jun-2017)
मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी भाऊसाहेब पाटणकर (29-Dec-2017)
मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी भाऊसाहेब पाटणकर (29-Dec-2018)
vasudev waman patankar