वासुदेवशास्त्री खरे

vasudevshastri khare

जन्म दिनाक: ०५ ऑगस्ट १८५८
मृत्यू दिनांक: ११ जून १९२४

कवी, इतिहासकार, नाटककार वासुदेवशास्त्री खरे यांचा जन्म ०५ ऑगस्ट १८५८ रोजी झाला.

“अधिकारयोग” हे पुस्तक तसेच पाच नाटके, समुद्र ही काव्यरचना व १७२६ श्लोकांचे “यशवंतराय” हे महाकाव्य, असा त्यांचा ग्रंथसंभार होता.

त्यांनी दोन नाटके लिहिली व “यशवंतराय” या खंडकाव्यासह काही पद्यरचनाही केल्या.

नाना फडणिसांचे चरित्र, हरिवंशाची बखर, इचलकरंजी संस्थानचा इतिहास आदींचे लेखक, इतिहासकार वासुदेवशास्त्री खरे यांचे निधन ११ जून १९२४ रोजी झाले.

vasudevshastri khare




Listing
b - ०५ ऑगस्ट १८५८
d - ११ जून १९२४
LS - Dead