वीरसेन आनंदराव कदम

बाबा कदम
Veersen Anandrao Kadam
मृत्यू दिनांक: २० ऑक्टोबर २००९

शिकार कथेच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ साहित्यिक बाबा कदम यांनी ८० च्या दशकात मराठी साहित्य क्षेत्रात मनोरंजनात्मक कथांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.

२० ऑक्टोबर २००९ रोजी त्यांचे कोल्हापूर येथे निधन झाले.

बाबा कदम यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

ख्यातनाम मराठी लेखक बाबा कदम (20-Oct-2016)

प्रसिद्ध कादंबरीकार आणि वाचकप्रिय लेखक बाबा कदम (4-May-2017)

प्रसिद्ध कादंबरीकार आणि वाचकप्रिय लेखक बाबा कदम (9-Oct-2017)