(डॉ.) विष्णू गोविंद चिपळूणकर

Dr. Vishnu Govind Chiplunkar

जन्म दिनाक: १० जून १८६२
मृत्यू दिनांक: ३१ ऑक्टोबर १९१६

चिपळूणकर, (डॉ.) विष्णू गोविंद – 0013

१० जून १८६२
१८६२> शिकारकतांचे लेखक विष्णू गोविंद चिपळूणकर यांचा जन्म. “कृष्णसार (काळवीट) अथवा हरणाची शिकार”, “मृगया कुतूहल” (बडोदेनरेश सयाजीराव महाराज यांच्या वाघाच्या शिकारी विषयी), “बनवराहघात”, “हिंदुस्थानातील सर्प” अशी पुस्तके त्यांनी लिहिली. शिवचरित्रावर दोन व संभाजीराजांवर एक नाटकही अशी तीन नाटकेही त्यांनी लिहिली होती.
————————————————————————————————————————–

चिपळूणकर, (डॉ.) विष्णू गोविंद – 0460

३१ ऑक्टोबर १९१६
१९१६> डॉ. विष्णू गोविंद चिपळूणकर यांचे निधन. “शरीरशिक्षण”, या पुस्तकांसिवाय काही नाटकेही डॉ. चिपळूणकरांनी लिहिली होती.




Listing
b - १० जून १८६२
d - ३१ ऑक्टोबर १९१६
LS - Dead