पाळेकर, विष्णू केशव – 0061
९ जुलै १९६७
१९६७> तत्वचिंतक, विचारवंत आणि “अप्रबुद्ध” या नावाने लेखन करणार्या विष्णू केशव पाळेकर यांचे निधन. अण्णासाहेब पटवर्धनांचे त्यांनी लिहिलेले चरित्र गाजले.
—————————————————————————————————————————
पाळेकर, विष्णू केशव – 0118
३१ डिसेंबर १८८८
१८८८> “अप्रबुद्ध” तथा विष्णू केशव पालेकर यांचा जन्म. तत्वचिंतक आणि विचारवंत असणार्या अप्रबुद्ध यांचे हिंदू कोशचे कृष्णकारस्थान, ऐक्याचे खरे शत्रू व सनातन्यांचे भवितव्य हे निबंधसंग्रह, तसेच मराठेशाहीचा आदिसन्त, भारतीय विवाहशास्त्र, दोन साम्यवाद, पांतजली योगसूत्रे इ. पुस्तके त्यांची.