जन्म- १२ जुलै, १८६३
मृत्यू- ३१ डिसेंबर, १९२६
राजवाड्यांचा जन्म १२ जुलै, १८६३ रोजी महाराष्ट्रात पुण्यात झाला. राजवाडे हे मराठी इतिहास-संशोधक होते. त्यांनी २२ खंडामध्ये लिहिलेला ग्रंथ ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ मराठा साम्राज्याच्या इतिहासावरील महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो..
१८९८ साली त्यांनी लिहिलेल्या ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. ७ जुलै, १९१० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली.
३१ डिसेंबर, १९२६ रोजी राजवाड्यांचे निधन झाले.
विश्वनाथ काशिनाथ राजवाडे
Vishwanath Kashinath Rajwade
जन्म दिनाक: १२ जुलै १८६३
मृत्यू दिनांक: ३१ डिसेंबर १९२६
TS-1
TS - 4
TS - 6
TS - 2
TS- 3
TS - 5