विश्वनाथ वामन पत्की

Vishwanath Waman Patki
जन्म दिनाक: १९ नोव्हेंबर १९१२
मृत्यू दिनांक: १९९२

१९ नोव्हेंबर १९१२
१९१२> विश्वनाथ वामन पत्की यांचा जन्म. दहा कादंबर्‍या, तीन कथासंग्रह, फडके यांच्या साहित्याचा समीक्षाग्रंथ, तसेच न्या. एम.सी. छागला (शिशिरातील गुलाब) आणि सी.डी. देशमुख (माझा जीवनप्रवाह) या आत्मचरित्रांचे अनुवाद त्यांनी केले होते. १९९२ साली त्यांचे निधन झाले.

mss