विठ्ठल दत्तात्रय घाटे

Vitthal Dattatray Ghate
जन्म दिनाक: १८९४
मृत्यू दिनांक: १९७८

जन्म-१८९४
मृत्यू- १९७८

विठ्ठल दत्तात्रय घाटे हे मराठी कवी, लेखक होते.१९५३ साली अहमदाबाद इथे झालेल्या अ.भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद घाटे यांनी भुषविले होते