यशवंत नारायण टिपणीस

Yashwant Narayan Tipnis
नाटककार आणि महाराष्ट्र नाटक मंडळीचे एक संस्थापक
जन्म दिनाक: ३ डिसेंबर १८७६

३ डिसेंबर १८७६
१८७६> नाटककार आणि महाराष्ट्र नाटक मंडळीचे एक संस्थापक सदस्य यशवंत नारायण टिपणीस यांचा जन्म. यल्मा या इंग्रजी कादंबरीच्या आधारे कमला हे नाटक त्यांनी लिहिले. काही पौराणिक, सामाजिक तसेच शहाशिवाजी, दख्खनचा दिवा आदी ऐतिहासिक नाटके त्यांनी लिहिली होती.

mss