यशवंत त्र्यंबक पाठक

Yashwant Tryambak Pathak
साहित्यक, ललित लेखनकार
जन्म दिनाक: २६ नोव्हेंबर १९४८

२६ नोव्हेंबर १९४८
१९४८> साहित्यक, ललित लेखनकार यशवंत त्र्यंबक पाठक यांचा जन्म. नाचू किर्तनाचे रंगी, ब्रह्मगिरीची सावली, मातीचं देणं हे ललित लेखसंग्रह. “नक्षत्रांची नाती” ही व्यक्तिचित्रे, “स्पंदने श्रीसमर्थांची, तुकारामांचे अभंग, निरंजनाचे माहेर” ही समीक्षात्मक पुस्तके.

mss