गुरुनाथ नारायण धुरी

gurunath narayan dhuri
जन्म दिनाक: १२ जून १९४२

कवी, ललितगद्य लेखक गुरुनाथ नारायण धुरी यांचा जन्म १२ जून १९४२ रोजी झाला. “ग्लोरिया”, “समुद्रकविता”, “लालकोवळा काळोख” हे त्यांचे कवितासंग्रह, तर “आदिकाळोख” हा ललितगद्य लेखांचा संग्रह ही त्यांची ग्रंथसंपदा. त्यांची कविता गूढ, चिंतनात्मक व जीवनाच्या सखोल जाणिवेची असल्याचा समीक्षकांचा अभिप्राय आहे.

gurunath narayan dhuri