विठ्ठल कृष्ण नेरुरकर

Vitthal Krishna Nerurkar

जन्म दिनाक: १४ डिसेंबर १८९२

कवी, कथाकार, नाटककार विठ्ठल कृष्ण नेरुरकर यांचा जन्म १४ डिसेंबर १८९२  रोजी झाला.

“मुलींची शाळा” ही एकांकिका, नागरिकता वाचनमाला पुस्तक १,२ तसेच साधना व नवा नमुना या कादंबर्‍या. प्रतिबिंबे फोटोचं लग्न नि इतर लघुकथासंग्रह, तसेच “मधली सुट्टी, माणूस अणि पशू, शिलाचे मोल” ही लहान मुलांसाठी पुस्तके त्यांनी लिहिली.

## Vitthal Krishna Nerurkar




Listing
b - १४ डिसेंबर १८९२
LS - Dead