अंजली ठकार Anjali Thakar जन्म दिनाक: १४ ऑगस्ट १९३६ कवयित्री व लेखिका अंजली ठकार (पूर्वाश्रमीच्या प्रभा जुमडे) यांचा तुलसीदल हा काव्यसंग्रह. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी यांची समओवी अनुलेखने व “उभी चढण सरेना” ही कादंबरी ही त्यांची पुस्तके. अंजली ठकार