Ravindra Sharad Valimbe

मी ललित साहित्य, व्यक्ती चित्रण, कथा स्फुट लेखन करतो.  माझ्या एका कथेला महाराष्ट्र साहित्य परिषद कल्याण शाखा याचे विशेष उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

संगीतकार सचीन देव बर्मन यांच्यावर लेख सिने मासिक तारांगण मध्ये व एक कथा छोट्यांचा आवाज या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे.

मला कथा, ललितलेख, व्यक्तिचित्रण लिहायची आवड आहे.माझ्या २ कथा व एक व्यक्तिचित्रण लेख मासिकात व दिवाळी अंकात प्रसिद्ध झाले आहे.





रवींद्र शरद वाळिंबे


मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com/articles/author/ravi1965