Hemlata Dapadu Chaudhari

हेमलता चौधरी   ह्या शाळेपासूनच लिहायला लागल्या होत्या. वाचनाची आवड तशी लहान असतानाच लागली. शाळेत कुठलही भाषण त्या मन लावून ऐकायच्या म्हणूनच लिहिण्यात जास्त शब्दांची भर पडली. ग्रंथालयात अनेक पुस्तके वाचली.





हेमलता दपाडू चौधरी