Pradeep Nifadkar
गझलकार व पत्रकार 
जन्म दिनाक: २ जुलै १९६२

‘द हिंदू’ या निष्पक्ष दैनिकाने ज्यांचा उल्लेख ‘गझलसम्राट सुरेश भट यांची मशाल घेऊन पथदर्शक बनलेले गझलकार,’ असा केला, झी चोवीस तास या वाहिनीचे व झी मंराठी दिशा या आठवडापत्राचे मुख्य संपादक विजयजी कुवळेकर ज्यांना ‘भट यांचे अंतरंग शिष्य’ म्हणाले, ते गझलकार प्रदीप निफाडकर यांनी प्रेम व दारूत अडकलेल्या गझलेत वात्सल्यता,कौटुंबिकता व आध्यात्मिकता आणली.

ते पत्रकार म्हणूनही ते सुपरिचित आहेत.





प्रदीप निफाडकर