Ajay Ambadas Deshpande

श्री अजय अंबादास देशपांडे हे विदर्भातील वरुड येथील रहिवासी आहेत. त्यांचे लिखाण मुख्यत: वऱ्हाडी बोली भाषेमध्ये असते. 

ते साप्ताहिक स्तंभलेखन मालिका लिहितात. तसेच वऱ्हाडी बोली भाषा पुस्तक समिक्षणही करतात. 





अजय अंबादास देशपांडे