Ajit Sarjerao Duke

मी अजित सर्जेराव डुके रा.मसुचीवाडी. एका खेड्यात राहून मी माझं शिक्षण पूर्ण केलं आहे,आता सध्या मी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे.मला लिखाणाची खूप आवड आहे.मला कविता,शायरी,कथा लिहायला खूप आवडतात.




अजित सर्जेराव डुके