अनिल शर्मा

Anil Sharma

मी, अनिल शर्सा, वास्तव्य – बेंगलूरू-कर्नाटक, वय एक्क्यांशी, शिक्षण मराठी भाषेतून झाले. सध्या वृद्धाश्रमात रहातो. एके काळी वकीलीचा व्यनसाय केला. आता स्वस्थ बसून संगणकावर काहीेतरी लिहीत आसतो.


मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com/articles/author/anilsharma1936