Anirudh Banahatti

मी १९७० पासून मराठीत लिहित आहे. हंस, मोहिनी, नवल, सत्यकथा, मौज, राजस, श्यामसुंदर, रूपा, धनंजय आणि अनेक मासिकांमध्ये मी लेखन केले आहे. माझे सायकेडेलिया, जादू, कुलकर्ण्यांची ममता व दिक्षितांची माधुरी, कौन बनेगा पिंकी पती, लाईफ झिंगालाला हे व इतर काही संग्रह प्रकाशित झाले आहेत.





अनिरुद्ध बनहट्टी