अण्णा आबाजी लट्टे Anna Abaji Latte जन्म दिनाक: ९ डिसेंबर १८७८ कोल्हापूरच्या राज्याचा इतिहास, हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याचा उदय, शाहू महाराजांचे चरित्र, जगातील संघटित राजव्यवस्था, संस्थानचा इतिहास आणि माझ्या विलायतेच्या आठवणी अशी ग्रंथकार अण्णा आबाजी लट्टे यांची ग्रंथसंपदा. अण्णा आबाजी लट्टे