डॉ. दिलीप केशव कुलकर्णी

Dr. Dilip Keshav Kulkarni


वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी
आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू.
सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त.
सोशल मीडिया मध्ये वावर.


मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com/articles/author/dkkul7878