हरी नारायण आपटे

Hari Narayan Apte
जन्म दिनाक: ८ मार्च १८६४
मृत्यू दिनांक: ३ मार्च १९१९

हरी नारायण आपटे यांचा जन्म ८ मार्च १८६४ रोजी झाला.

हरी नारायण आपटे हे मराठी कादंबरीकार होते. मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. त्यांच्या लिखाणावर महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले प्रभृतींचा प्रभाव होता. १८ कादंबर्‍या लिहीणार्‍या आपटयांची ‘पण लक्षांत कोण घेतो?’ ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते. ते ह ना आपटे या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध आहेत.

त्यांचा मृत्यू  ३ मार्च १९१९ रोजी झाला.

अधिक माहितीसाठी वाचा..