प्रबोधनकार ठाकरे
Keshav Sitaram Thakarey
पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते
जन्म दिनाक: १७ सप्टेंबर १८८५
मृत्यू दिनांक: २० नोव्हेंबर १९७३

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक नेते केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे हे पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते होते.

ज्वलंत आणि प्रेरणादायी प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच केशव सीताराम ठाकरे. प्रबोधनकारांच्या विषयी काही सांगायचे, बोलायचे, लिहायचे म्हटले तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे अग्रणी, झुंजार पत्रकार, थोर समाजसुधारक, चित्रकार, नाटककार, इतिहासकार असे उल्लेख हमखास केले जातात. ‘ठाकरे’ नावात जी जादू आहे त्यामागचे तपस्वी जादूगार फक्त प्रबोधनकार ठाकरे हेच आहेत. प्रबोधनकार हे निर्भय होते.





केशव सीताराम ठाकरे