ओंकार जोशी

Omkar Joshi

ओंकार जोशी हे गमभन या मराठी सॉफ्टवेअरमुळे सर्वांना परिचित आहेतच. गेली अनेक वर्षे गमभनच्या माध्यमातून आपण ऑनलाईन लिहित आहातच. मात्र ॐकार हे एक संवेदनशील कवीसुद्धा आहेत हे फार कमी जणांना माहित असेल….


मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com/articles/author/omkarauthor