Prakash Pitkar

श्री प्रकाश पिटकर यांनी आय.डी.बी.आय. बँकेत प्रदीर्घ सेवा करुन AGM म्हणून सेवानिवृत्त झाले.  ते ठाण्याचे रहिवासी आहेत.

त्यांना ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत.

श्री प्रकाश पिटकर गेली अनेक वर्ष महाराष्ट्र टाइम्सचे फ्री-लान्स कॉलमनिस्ट आहेत. आतापर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत.

प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्था चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय ते हाताळतात. 





प्रकाश पिटकर


मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com/articles/author/prakashpitkar