verified

प्रा. डॉ.

दीपक सुभाषराव सूर्यवंशी

Prof. Dr. Deepak Subhashrao Suryavanshi

प्रा. डॉ. दीपक सुभाषराव सूर्यवंशी (प्राध्यापक तथा संशोधक मार्गदर्शक)

शिक्षण : एम.ए. (मराठी) बी.एड्, सेट, नेट, पीएच.डी.

अध्यापन: श्री कुमारस्वामी महाविद्यालय, (तासिका तत्त्वावर) औसा जि. लातूर

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब जि. धाराशिव

पदवी स्तरावर एकूण २२ वर्ष मराठी विषयाचे अध्यापन

पत्ता : पसायदान निवास शिक्षक कॉलनी, जिजाऊ नगर डिकसळ-४१३५०७ ता. कळंब

मूळ गाव : आई निवास, गंगापूर रोड, पेठ ता.जि. लातूर

प्रकाशित साहित्य :

१) भाषा, समाज व समकालीन मराठी साहित्य (संपादक) पेपर पार्क प्रकाशन, उस्मानाबाद

२) मराठी पत्रकारितेतील स्थित्यंतरे (संपादक) आदित्य प्रकाशन, लातूर

३) अण्णाभाऊ साठेः समतावादी साहित्यीक (संपादक) शौर्य प्रकाशन, लातूर

४) ललितगंध (सहसंपादक) संवाद प्रकाशन, कोल्हापूर

५) क्रांतिरत्न महाग्रंथ (१००० पृ.) (सहसंपादक) ग्रव्हिटी पब्लिकेशन, अकोला

६) सावित्रीबाई फुले गौरव ग्रंथ (सहसंपादक) क्रांतिरत्न प्रकाशन, अकोला

७) रंगनाथ तिवारीः व्यक्ती आणि वाडमय, अरुणा प्रकाशन, लातूर

८) आदर्श मराठी व्याकरण आणि लेखन- संस्कृती प्रकाशन, पुणे

९) कवी भारत सातपुते- जागरण आत्मचरित्र भारतपर्व (७१९) समीक्षा सहसंपादक) मांजरा प्रकाशन, लातूर सहभाग :

२००३- लातूर- मराठवाडा साहित्य संमेलनात सहभाग

२०१०- तालुका महाअंनिस शाखा कार्यकारी वृत्तपत्र सचिव

१३/०३/२००३-दुसरे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन, पळसप (ता. जि. उस्मानाबाद) कविता सादर

 

महाविद्यालय ज्ञानदीप वार्षिकाक संपादक मंडळ आणि प्रसिध्दी समिती सदस्य

मराठवाडा साहित्य परिषद, आजीव सभासद

विविध स्तरावरील वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा व निबंध स्पर्धाकरिता परीक्षक म्हणून कार्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ राज्यस्तरीय आव्हान शिबीर-२०१८ नोंदणी समिती सदस्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म. विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना- गटसमन्वयक २०१३-२०१५ व २०१७-२०१९

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय परिषद, चर्चासत्र व कार्यशाळामध्ये ७८ पेक्षा अधिक शोधनिबंध सादर

२०१९-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ महाराष्ट्रातील लोककलांचा लोकसांस्कृतिक दृष्टीने अभ्यास’, लघुसंशोधन प्रकल्प पूर्ण

२०२०-९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवीकट्टामध्ये कविता सादरीकरण

२०२०-९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात साहित्य प्रकाशन मंच समिती सदस्य

महाराष्ट्रातील विविध लेखकांच्या कथा, कादंबरी, कविता आणि समीक्षा ५८ पुस्तकाचे पुस्तक परीक्षण

१६/०७/२०२४ महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ सूचीत रंगनाथ तिवारी व्यक्ती आणि वाड्मय या पुस्तकाचा समावेश

ग्रंथोत्सव-२०२४ उच्च व तंत्र शिक्षण विभाग, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव दि.२४ व २५ फेब्रुवारी २०२५ अभिजात मराठी भाषा आव्हाने आणि उपाय परिसंवाद सहभाग

ग्रंथोत्सव-२०२५ उच्च व तंत्र शिक्षण विभाग, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव दि.२१ व २२ फेब्रुवारी २०२६ अभिजात मराठी वाचन संस्कृतीपुढील आव्हाने आणि उपाय परिसंवाद सहभाग

दि.१२/१०/२०२५ ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे यांचा राजयोगी गौरव ग्रंथ मुद्रितशोधन म्हणून कार्य

दि.०४/०१/२०२६ रजनीकांत भाई श्रॉफ यांच्या नव्वदीनिमित्त रमिलाकांत मुद्रित शोधन म्हणून कार्य

ग्रंथोत्सव-२०२५ उच्च व तंत्र शिक्षण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव व तालुका ग्रंथालय संघ, वाशी दि.१४ व १५ फेब्रुवारी २०२६ वाचन संस्कृती आणि आजची स्थिती

परिसंवाद अध्यक्ष दै. एकमत, दै. लोकमत, दै. सकाळ, दै. पुण्यनगरी. दे. युतीचक्र, दै. आरंभ मराठी, साक्षी पावनज्योत, दै. प्रजापत्र,

दै. सुराज्य, दै.संघर्ष, दै. यशवंत, दै. लोकमन इ. मधून तसेच मासिक, नियतकालिकांतून कविता, ललित लेख आणि प्रासंगिक लेख प्रकाशित.

सन्मान / भूमिका / परीक्षक :

२००८-जिल्हा परिषद व राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार

२०१०- इंडियन नेट-सेट असोसिएशनचा विद्याभूषण पुरस्कार

२०१५- महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण परिषद जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

२०१७-लोकमंगल फाऊंडेशन व लोकमंगल मल्टीस्टेट सोलापूरचा शिक्षकरत्न पुरस्कार

२०१८- रोटरी क्लब ऑफ उस्मानाबाद सिटी आदर्श शिक्षक पुरस्कार

२०१८-श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान (क दर्जा पर्यटनस्थळ) डिकसळ सेवागौरव पुरस्कार

२०१९- धनेश्वरी शिक्षण समूह महाराष्ट्र, छत्तीसगड यांचा शिक्षकरत्न पुरस्कार

२०२०- भगवान महाविद्यालय आष्टी, बीड गंगाई-बाबाजी महोत्सवात राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार

१०/०७/२०२२-Zee News Live Portal Korona Warriors Award

२०२२- जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, नागपूर रंगनाथ तिवारी व्यक्ती आणि वाड्मय ग्रंथास रा.ग. जाधव राज्यस्तरीय पुरस्कार

०४/०३/२०२२ महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र आणि श्री संत सावता माळी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार

२१/०५/२०२२ मराठी साहित्य मंडळ, ठाणे यांचा रंगनाथ तिवारी व्यक्ती आणि वाड्मय वैचारिक ग्रंथास सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार

२०२२-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ २०१७-१८ रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रशंसा पुरस्कार

३१/०७/२०२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूर रंगनाथ तिवारी व्यक्ती आणि वाडमय समीक्षा ग्रंथास आंबेडकरवादी राज्यस्तरीय पुरस्कार

३०/०८/२०२२- Best User Of Library Award- S. M. Dnyandeo Mohekar Mahavidylaya, Kalamb Dist. Dharasahiv

३०/०८/२०२२-ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा संस्थेचा ज्ञानदीप पुरस्कार


फ्लिपकार्ट : N/A
अमेझॉन : N/A
बुकगंगा : N/A