प्रा. लक्ष्मण गणेश जोग

Prof. Laxman Ganesh Jog
जन्म दिनाक: 25 june 1980

१९८०> समीक्षक प्रा. लक्ष्मण गणेश जोग यांचे निधन. कादंबरीची चिकित्सा करणारा “कादंबरी” हा ग्रंथ तसेच संत नामदेव, अरूपाचे रूप (ज्ञानेश्वरीच्या अध्यायांचे विवेचन) हे दीर्घलेख, लावण्यवेध, दीपदर्शन, लावण्यक्षितिजे हे स्फुट समीक्षालेख संग्रह हीन त्यांची पुस्तके.

Death – 25 june 1980